fake country liquor factor

फरार आरोपी अचानक अधिकाऱ्यांसमोर आला अन्... चंद्रपुरातून धक्कादायक प्रकार समोर

Crime News : दोन वर्षापूर्वी दारुबंदी उठल्यानंतर जिल्ह्यामध्ये विविध माध्यमातून बनावट दारूचा पुरवठा वाढला होता. बनावट दारु कारखाना चालवणाऱ्या आरोपींवर उत्पादन शुक्ल विभागाने धाड टाकली होती. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती तर तिघेजण फरार झाले होते.

Feb 11, 2023, 01:51 PM IST