fack call name of pm narendra modi

सावधान पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नावाने लुबाडणूक

नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा फायदा आता ठग लोक कसे घेतात याचा प्रत्यय नुकताच अंबरनाथ मध्ये एका दाम्पत्याला आलाय, त्यामुळे आयएसडी कोड 0092 या क्रमांकाने सुरू होणा-या क्रमांकावरून तुम्हाला फोन आल्यास सावधान! कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा वापर करून हा फोन तुम्हाला लुबाडण्यासाठी केलेला असू शकतो.

Jun 24, 2015, 04:54 PM IST