eye

रात्री उशिरापर्यत मोबाइलचा वापर करताय? वेळीच सावध व्हा, होऊ शकतात 'हे' आजार

Health Tips In Marathi : अनेकांना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फोन वापरण्याची सवय असते. स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. म्हणून काहीजण झोप विसरुन रात्रभर हातात मोबाइल घेऊन राहतात. पण तुम्ही वेळीच सावध नाही झालातं तर शरीरिवार वाईट परिणाम होऊ शकतो. 

Mar 10, 2024, 04:49 PM IST

तुमची नजर कमकुवत झाली आहे का? 'या' 6 उपायाने चष्म्याचा नंबर होईल कमी आणि दृष्टी सुधारेल !

Weak Eye sight : तुमची नजर कमकुवत झाली आहे का? तासनतास मोबाईल पाहून तसेच लॅपटॉप आणि संगणक समोर बसून काम करताना डोळे थकतात. अशावेळी कामातून थोडा ब्रेक घ्या. डोळे गोल गोल फिरवा. या 6 उपायाने चष्म्याचा नंबर होईल कमी आणि दृष्टी सुधारेल !

Jul 5, 2023, 11:13 AM IST

डोळ्यांचा व्यायाम करुन टाळा कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम, खरं वाटत नसेल अभिनेत्रीचा 'हा' Video पाहा

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती डोळे निरोगी ठेवण्यासाठी अतिशय सोप्या व्यायामाबद्दल सांगत आहे. 

Nov 13, 2022, 08:58 PM IST

सतत कॉम्प्युटर समोर बसून काम करताय?, डोळ्यांच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

तुमचे डोळे आजारी पडतायत का? 'या' लक्षणाद्वारे तुम्हाला कळलं

Oct 13, 2022, 09:28 PM IST

डोळ्यांची जळजळ होत असल्यास 'हे' करा घरगुती उपाय

डोळ्यांची काळजी : डोळ्यांना थोडासा त्रास होत असेल तर दिवसभरातील कामे करणे कठीण होऊन बसतात. डोळ्यांची जळजळ दूर करण्यासाठी घरगुती उपाय करा.

Oct 9, 2022, 03:48 PM IST

कोल्हापुरकरांचा 'नादखुळा' डोळ्यांवर बेतला, 65 हून अधिक तरुणांच्या डोळ्यांना इजा

पोलिसांनी सूचना देऊनही मंडळांनी त्यांचे पालन केलं नाही आणि गणेशभक्तांना त्याचा आता त्रास सहन करावा लागत आहे

Sep 12, 2022, 03:24 PM IST

डोळा फडफडत असेल तर दुर्लक्ष करू नका, हे गंभीर कारण असू शकतं!

जाणून घेऊया आपला डोळा का फडफडतो आणि कोणत्या क्षणी आपण डॉक्टरांकडे गेलं पाहिजे.

Jul 30, 2022, 02:34 PM IST

अजब फोटोची गजब कहाणी, तुम्हाला फोटोत काय दिसलं? यावरुन ठरणार तुमचं व्यक्तिमत्व

व्हायरल होणाऱ्या या फोटोत खिडकी आणि कवटी दोन्ही दिसत आहेत. परंतु या दोन्ही पैकी तुम्हाला प्रथम काय दिसलं? हे सांगा.

May 3, 2022, 09:49 PM IST

सकाळी उठल्यावर तुमच्या डोळ्यांना सुज येते का? हे उपाय करा लगेच फरक दिसेल

तुम्ही हे बऱ्याचदा पाहिलं असेल की, सकाळी उठल्यावर अनेक वेळा डोळ्यांखाली आणि पापण्यांना सूज येते.

Dec 26, 2021, 12:40 PM IST

चिकन डिपर खान्यासाठी 1 लाख रुपये पगार; अशा पद्धतीने करा अप्लाय

 जर तुम्हाला म्हटले की, चिकन डिपर खान्यासाठी 1 लाख रुपये पगार दिला जाईल. तर तुम्ही तो कराल का? 

Oct 24, 2021, 04:25 PM IST

Eye Care: तुमच्या डोळ्यातून ही सारखं पाणी येतं का? तर ही गोष्ट केली पाहिजे

सुमारे 80% लोक संगणक आणि लॅपटॉप वापरतात आणि संगणकामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या समस्यांना कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम (सीव्हीएस) म्हणतात.

Oct 16, 2021, 07:22 PM IST

सावधान ! 'संधिवाता'चा आपल्या डोळ्यांवर होतो परिणाम

Arthritis affect your eyes : तुम्ही आरोग्याबाबत आताच सावधान व्हा. तुम्हाला माहिती आहे का? संधिवात (Arthritis) तुमच्या डोळ्यांवर देखील परिणाम करू शकतो?  

Oct 13, 2021, 10:11 AM IST

Stock to Buy today | आठवड्याच्या शेवट्या दिवशी तुफान कमाईची संधी; आज या शेअर्सवर ठेवा लक्ष

आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. ज्यावर तुम्ही लक्ष ठेऊ शकता. या शेअर्समध्ये ट्रेड करून नफा मिळवू शकता.

Jul 16, 2021, 08:37 AM IST
Mumbai BMC Eye On Private Hospital Afte Fake Vaccination PT3M13S

VIDEO | कांदिवली बोगस लसीकरणातून मनपाने घेतला धडा

Mumbai BMC Eye On Private Hospital Afte Fake Vaccination

Jul 5, 2021, 11:30 AM IST