export

Oranges Rates: शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट; संत्र्याला भाव मिळेना...

Oranges Rates: विदर्भातून (vidarbha) पाठवल्या जाणाऱ्या संत्रावर बांगलादेशने (Bangladesh) कमालीचे आयात शुल्क वाढवल्यामुळे संत्र्याची (Oranges) निर्यात (Export) कमालीची घटली आहे. दर्जेदार संत्र्याला बाजारपेठ (Orange Market) मिळत नसल्यामुळे संत्राचे दर घसरले असून शेतकऱ्यांसह निर्यातदारही संकटात सापडले आहे. 

Nov 17, 2022, 09:00 PM IST

Tea Powder : चहाप्रेमींसाठी वाईट बातमी, चहापत्ती महागण्याची शक्यता

आता चहाप्रेमींसाठी वाईट बातमी समोर आली आहे. चहापत्ती (Tea Powder) महागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

 

Sep 27, 2022, 11:52 PM IST
Will there be a sugar crisis for the state of Uttar Pradesh? PT1M50S

Video | उत्तरप्रदेशाच्या हितासाठी राज्याची होणार कोंडी

Will there be a sugar crisis for the state of Uttar Pradesh? The sugar industry in the state is likely to be in crisis

Sep 26, 2022, 11:35 AM IST

आंब्याचे दर उतरणार? निर्यातीत मोठी घट

भारतातील आंब्यांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भारतामध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते आणि  चवीलाही तेवढेच उत्कृष्ट असतात. त्यामुळेच भारतीय आंब्यांना जगभरात पसंत केले जाते. जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारा कोकणचा हापूस आंब्याची परदेशवारीही 12 एप्रिलपासून निफाड तालुक्यातील लासलगावमार्गे सुरु झाली आहे. या हंगामात 360 मॅट्रिक टन आंब्यावर विक्री प्रक्रिया करुन अमेरिकेला रवाना झाले आहेत. 2019च्या तुलनेत आंबा निर्यातीत 325 टनने घट झाल्याचे दिसत आहे. 

Jun 17, 2022, 01:33 PM IST
Farmer Leader Raju Shetti Criticize Central Govt Permission On Export Of Sugar PT1M17S

केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर घातली मर्यादा

Farmer Leader Raju Shetti Criticize Central Govt Permission On Export Of Sugar

May 25, 2022, 09:30 PM IST

वाढत्या किमतीमुळे केंद्राचा मोठा निर्णय, गव्हाची निर्यात थांबवली

 India stops Wheat export: देशात महागाईत प्रचंड वाढ झाली आहे. गव्हाच्या वाढत्या किमतीमुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतल आहे. केंद्र सरकारकडून गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे.  

May 14, 2022, 01:34 PM IST

दुष्काळात तेरावा...! 'या' देशाच्या निर्णयामुळे जगभरात खाद्यतेलाचे दर आणखी भडकणार

रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम जगाच्या पुरवठा साखळीवर झाला आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम जाणवत असताना, इंडोनेशिया देशाने खाद्य तेलाच्या निर्यातीवर अचानक बंदी घातली आहे. 

Apr 26, 2022, 10:43 AM IST