examination fee

10th, 12th Exam Fee : दहावी, बारावीचे शिक्षण महागणार

10th, 12th Exam Fee  News : दहावी, बारावीच्या परीक्षा शुल्कात 30 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. तोट्यात गेल्याने राज्यमंडळाचा फीवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे.  फी वाढीमुळे पालकांवर आर्थिक बोजा पडणार आहे.

Dec 17, 2022, 09:36 AM IST

अमरावतीत धक्कादायक घटना, फी भरली नाही म्हणून पेपर काढून घेतल्यानंतर विद्यार्थ्याची आत्महत्या

student suicide in  Amravati  : धक्कादायक आणि चीड आणणारी बातमी. परीक्षा फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याचा पेपर काढून घेतला. या प्रकारानंतर विद्यार्थ्याने आत्महत्या केली.  

Apr 1, 2022, 11:06 AM IST

विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

 Student Scholarship :विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.  

Jan 14, 2022, 07:22 AM IST