exam results

परिक्षांचे निकाल कधी? सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले 25 लाख तरुण संतापले

 शासकीय भरतीची परिक्षा होऊन चार महिने होत आले तरी अद्याप निकाल जाहीर न झाल्याने तरुण संतापले आहेत. लवकरात लवकर निकाल जाहीर करावा अशी मागणी परीक्षार्थी करत आहेत. 

Nov 22, 2023, 06:08 PM IST

दहावी-बारावी निकालाबाबत महत्वाची बातमी, पाहा Results कधी लागणार?

10th and12th exam 2022 results news : शिक्षकांनी दहावी-बारावीचे पेपर तपासण्यास नकार दिला आहे. त्यामुळे दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार, अशी चर्चा असताना आता निकालाबाबतची महत्वाची बातमी हाती.

Apr 3, 2022, 12:28 PM IST

दहावी-बारावीचा निकाल कधी?

दहावी-बारावीचा निकाल यंदा लवकरच लागेल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी औरंगाबाद येथे दिली. बारावीचा निकाल २३ मे तर दहावीचा निकाल १३ जून रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.

May 8, 2012, 02:00 PM IST