ex corporator

पुणे हादरलं! माजी नगरसेविकेवर बलात्कार; पर्वतीमध्ये गुन्हा दाखल; आरोपीने फोटो, व्हिडीओ दाखवून..

Pune Ex Corporator Raped: या महिलेचे आणि आरोपीचे मैत्रीपूर्ण संबंध होते. मागील बऱ्याच वर्षांपासून या महिलेचा छळ सुरु होता असं तक्रारीत म्हटलं आहे.

Oct 5, 2023, 12:07 PM IST

माजी नगरसेवकाच्या घरावर गोळीबार

माजी नगरसेवक रिजवान खान यांच्या घरावर अज्ञात इसमांचा गोळीबार 

Feb 27, 2020, 08:08 AM IST

माजी नगरसेवकाच्या कार्यालयात सापडलं नोटांचं घबाड

बंगळुरूमध्ये पोलिसांनी माजी नगरसेवक व्ही. नागराजच्या कार्यालयावर छापा टाकला.

Apr 14, 2017, 10:44 PM IST

माजी नगरसेवकाच्या रिसॉर्टवर रेव्ह पार्टी, विवस्त्र आढळल्या 200 तरुणी

पुष्कर  शहरापासून जवळ असलेल्या 'रावतों की ढाणी' मधील पुष्करचे माजी नगरसेवकाच्या (काँग्रेस) रिसॉर्टवर बुधवारी पोलिसांनी छापेमारी केली. रिसॉर्टवर तब्बल 200 विदेशी तरुणी नशेत तर्रर्र असल्याचे आढळून आल्या. महत्त्वाचे म्हणजे, त्यातील बहुतेक तरुणी अर्धनग्नावस्थेत होत्या.

Sep 29, 2016, 06:29 PM IST