EVM पूर्वीइतकेच सुरक्षित, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
Mar 16, 2017, 11:32 PM ISTEVM वादावरून गडकरींचे विरोधकांसह स्वकीयांनाही चिमटे
नुकत्याच लागलेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर बसपा अध्यक्षा मायावती आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी EVMमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला होता.
Mar 16, 2017, 10:43 PM ISTEVM पूर्वीइतकेच सुरक्षित, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
निवडणुकांसाठी वापरली जाणारी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन पूर्वीइतकीच सुरक्षित असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगानं दिलाय.
Mar 16, 2017, 10:28 PM ISTनिघाली ईव्हीएम मशिनची अंत्ययात्रा, वाहतूक खोळंबली!
निघाली ईव्हीएम मशिनची अंत्ययात्रा, वाहतूक खोळंबली!
Feb 28, 2017, 03:31 PM ISTनिघाली ईव्हीएम मशिनची अंत्ययात्रा, वाहतूक खोळंबली!
अचानक निघालेल्या मोर्चामुळे जंगली महाराज रस्त्यावर वाहतूक कोंडी झालीय.
Feb 28, 2017, 02:05 PM IST88 हजार जणांनी निवडला नोटाचा पर्याय
राज्यात नुकत्याच झालेल्या 10 महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. मुंबई महापालिका निवडणुकीतही नोटाचा पर्याय निवडणाऱ्या मतदार राजाचे प्रमाण अधिक होते.
Feb 26, 2017, 12:35 PM ISTमतदानासाठी महाराष्ट्र सज्ज, मुंबईत ४० हजार पोलीस तैनात
महाराष्ट्राच्या विधानसभा मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज झालंय. अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर पोलीस यंत्रणेचं जास्त लक्ष असेल. मतदानाच्या अगोदरच्या दिवशी अवैध दारू आणि मतदारांना वाटण्यात येणाऱ्या काळ्या पैशावरही निवडणूक आयोगाचं लक्ष आहेच, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त नितीन गद्रे यांनी दिलीय. मतदार यादीत नाव असेल तरच मतदारांना मतदान करता येईल. मतदारांना याबाबत अधिक माहिती हवी असल्यास मतदारांनी १९५० या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहनही गद्रे यांनी केलंय.
Oct 14, 2014, 01:29 PM ISTनवी मुंबईत केंद्रीय दलाच्या तुकडया हजर
नवी मुंबईत केंद्रीय दलाच्या तुकडया हजर
Oct 14, 2014, 12:19 PM IST‘बुथ कॅप्चरिंग’ प्रकरणी राहुल गांधींवर आज निर्णय
गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत मतदानाच्या दिवशी अमेठीत पाऊलही न ठेवणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी अमेठीच्या साहमऊ इथल्या मतदान केंद्राला भेट देऊन थेट मतदान यंत्रापर्यंत जाऊन निवडणूक आचारसंहितेचा भंग केला.
May 9, 2014, 10:56 AM IST