Medicines Prices : सर्वाधिक वापरातील पेनकिलर, अँटिबायोटीकसह 800 औषधं महागणार, यामागचं कारण काय?
Medicines Prices : इथं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्ष आणि केंद्र शासनाकडून नागरिकांना काही अंशी बऱ्याच क्षेत्रांमध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Mar 15, 2024, 12:51 PM IST
अत्यावश्यक 905 औषधं महागली; NPPA ने दिली मंजुरी
905 essential medicines became expensive Approved by NPPA
Apr 2, 2023, 06:30 PM ISTMedicine News : महागाईत मोठा झटका, सर्वसामान्य रुग्णांना रोज लागणारी औषधे महागणार
Medicine News : सर्वसामान्य रुग्णांना रोज लागणारी औषधं महागत होणार आहेत. सलग दुसऱ्यावर्षी औषधं महाग होत आहेत. पेनकिलर्स, अँटी इन्फेक्टीव्ह, हृदयरोगावरील गोळ्या, अँटी बायोटीक्स महागणार आहेत. ही दरवाढ जवळपास 12 टक्केहून अधिक असेल असं सांगितले जाते आहे.
Mar 28, 2023, 10:59 AM ISTDiabetes, TB रुग्णांसाठी मोठी बातमी; तब्बल 34 औषधांचे दर होणार कमी
आजार कोणताही असो, आता उपचाराच्या दरांनी सर्वसामान्यांना फुटणार नाही घाम... वाचा बातमी तुमच्या कामाची
Sep 13, 2022, 03:29 PM IST
पुणेकरांना महागाईची झळ! CNG चे दर वाढले
आधीच वाढणारी महागाई आणि अजून एक महागाईचा झटका
Jul 23, 2022, 11:32 AM ISTMedicine Price Hike: महागाईचा आणखी एक झटका, पॅरासिटामॉलसह या औषधांच्या किंमती एप्रिलपासून वाढणार
Medicine Price Hike : ताप, संसर्ग, हृदयविकार, उच्च रक्तदाब, त्वचाविकार, अशक्तपणा यांवर उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमती वाढणार आहेत. यामध्ये पॅरासिटामॉल, फेनोबार्बिटोन, फेनिटोइन सोडियम, अजिथ्रोमाइसिन, सिप्रोफ्लोक्सासिन हायड्रोक्लोराइड आणि मेट्रोनिडाझोल यांसारख्या औषधांचा समावेश आहे.
Mar 26, 2022, 08:20 PM ISTमहागाईचा आणखी एक डोस, पॅरासिटामॉलसह 800 औषधांच्या किंमती वाढणार
पाहा कधीपासून औषधांचे दर वाढणार, कोणत्या औषधांचा यामध्ये समावेश, वाचा सविस्तर
Mar 26, 2022, 09:27 AM IST