केंद्र सरकार देणार या कर्मचाऱ्यांना दे धक्का, ही योजना बंद होणार
केंद्र सरकार मोठा दणका देण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकाने कर्मचाऱ्यांसाठी गेल्या दोन वर्षांपासून सुरु केलेली कोविड-19 रिलिफ स्कीम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Feb 15, 2022, 08:04 AM ISTकोरोनामध्ये नोकरी गेल्येल्या लोकांना मिळणार पागर, कसं ते जाणून घ्या
अटल बिमित व्यक्ती कल्याण योजना ESIC कडून विमाधारक कर्मचार्यांना त्यांच्या बेरोजगारीच्या काळात रोख भरपाईच्या रूपात दिलासा मिळतो.
Feb 11, 2022, 01:13 PM IST