esha gupta casting couch

धक्कादायक : 'एकदा नव्हे तर दोनदा आलाय अभिनेत्रीला भयानक अनुभव; कास्टिंग काउचवर ईशा गुप्ताचं मोठं वक्तव्य

अभिनेत्री ईशा गुप्ता हिने अलीकडेच एका आउटडोअर शूट दरम्यान तिला आलेल्या भयानक कास्टिंग काउच अनुभवाबद्दल खुलासा केलाय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ईशाने सांगितलं की, तिला एकदा नव्हे तर दोनदा या भीतीदायक परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. 

Oct 1, 2023, 08:29 PM IST

अभिनेत्रीने शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्याने दिग्दर्शकाने उचललं हे पाऊल

'गॉडफादर' नसलेल्या अभिनेत्रींना करावा लागतो भयानक गोष्टींचा सामना

Oct 30, 2021, 01:07 PM IST