escobar pub video

VIDEO : मुंबईतील प्रसिद्ध पबमध्ये बाऊन्सर आणि कर्मचाऱ्यांची गुंडगिरी, लिफ्टमध्ये घुसून ग्राहकला मारहाण

Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध पबमध्ये एका ग्राहकाला तुफान मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. बाऊन्सर लिफ्टमध्ये घुसून मारहाण करण्यात आली. कारण की...

Jun 26, 2023, 10:50 AM IST