enna galkina

बर्फात राहते आणि बर्फ खाते तरीसुद्धा...., कोण आहे ही मुलगी?, नेमका कसला हा छंद ?

रशियातील एन्ना गेल्किनाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. एन्नाला बर्फात राहण्याचा आणि बर्फ खाण्याचा अनोखा छंद आहे. 

Jan 2, 2025, 04:08 PM IST