english vinglish

इंग्लिश विंग्लिश फेम सुजाता कुमार यांचे निधन

'रांझना' आणि 'गुजारिश' या चित्रपटांमध्येही केला होता अभिनय

Aug 20, 2018, 11:31 AM IST

श्रीदेवीच्या मॉम चित्रपटाचं पोस्टर रिलीज

‘इंग्लिश विंग्लिश’मधून बॉलिवूडमध्ये पुनरागमन केल्यानंतर अभिनेत्री श्रीदेवी आणखी एका चित्रपटात झळकणार आहे. 

Mar 14, 2017, 02:51 PM IST

सहकुटुंब एन्जॉय करण्यासारखा `इंग्लिश विंग्लिश`

तब्बल १५ वर्षांनी कम बॅक करणाऱ्या श्रीदेवीने पुन्हा एकदा तिच्या अभिनयाने बॉक्सऑफिसवर कमाल केलीय. कम बॅक करणाऱ्या इतर हिरोइन्सप्रमाणे गाजावाजा न करता श्रीदेवीने शशी या पात्राला पूर्ण न्याय दिलाय. श्रीदेवीचा ‘इंग्लिश विंग्लिश’ हा चित्रपट पाहताना असं एकदाही वाटत नाही की तिने एवढ्या मोठ्या गॅपनंतर मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे.

Oct 6, 2012, 05:37 PM IST