england cricket board

T20 World Cup साठी इंग्लंड संघाची घोषणा, 13 महिन्यांनंतर 'या' घातक गोलंदाजाची एन्ट्री

T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि भारतीय संघानंतर आता इंग्लंडनेही पंधरा खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. तब्बल 13 महिन्यांनंतर इंग्लंडच्य संघात घातक गोलंदाजाची एन्ट्री झाली आहे. 

Apr 30, 2024, 07:02 PM IST

इंग्लंडला कोचिंग देणार 'हा' T-20 स्पेशलिस्ट, मुंबई इंडियन्सकडून जिंकलेत 7 खिताब

इंग्लंडला कोचिंग देणार 'हा' T-20 स्पेशलिस्ट, मुंबई इंडियन्सकडून जिंकलेत 7 खिताब

Dec 23, 2023, 07:15 PM IST

IPL 2024 : 'तुला वर्ल्ड कप खेळायचाय, आयपीएलपासून लांब रहा', मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूला तंबी!

IPL 2024 Auction : इंग्लंड क्रिकेट बोर्डने (ECB) आगामी टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या (T20 World Cup 2024) तयारीसाठी दुखापतीने त्रस्त राहिलेल्या वेगवान गोलंदाजावर कामाचा ताण व्यवस्थापित करण्याच्या प्रयत्नात जोफ्रा आर्चरला आगामी इंडियन प्रीमियर लीगमधून (IPL 2024) बाहेर बसण्याचे निर्देश दिले आहेत. 

Dec 4, 2023, 09:14 PM IST

निवृत्तीच्या अवघ्या 24 तासांतच 'हा' खेळाडू बनला निवडकर्ता, कोण आहे 37 वर्षाचा खेळाडू?

अवघ्या 24 तासात नशीब पलटलं! राजीनामा दिलेल्या खेळाडूला लॉटरी, थेट निवड समितीत एन्ट्री

Nov 23, 2022, 06:41 PM IST

WTC Final: या मैदानावर रंगणार 2023 आणि 2025 ची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल

ICC Test Championship : या मैदानावर रंगणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल

Sep 21, 2022, 04:45 PM IST

Corona : कोरोना व्हायरसमुळे बोर्ड तोट्यात, या क्रिकेटपटूंच्या पगारात कपात

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे.

Apr 5, 2020, 05:40 PM IST