encounter drama

Noida : फिल्मसिटीमध्ये पोलीस आणि बदमाशांमध्ये चकमक, चेनू टोळीचा एक सदस्य गोळीबारात जखमी

Noida Police : आताची सर्वात मोठी बातमी...फिल्मसिटीमध्ये पोलीस आणि बदमाशांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीमध्ये चेनू टोळीच्या एका सदस्याला पोलिसांनी गजाआड केलं आहे.

 

Oct 7, 2022, 12:11 PM IST