elphinstone railway station

३१ जानेवारीपर्यंत तीन पूल लष्कर बांधणार

एलफिन्स्टन दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर मुंबई आणि परिसरातील तीन फुटओव्हर ब्रीज लष्कराच्या मदतीने बांधण्यात येणार आहेत.

Oct 31, 2017, 11:27 AM IST

मोदींना राज ठाकरेंनी दिला थेट इशारा, बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही!

शहर आणि उपनगरातील रेल्वेची स्थिती इतकी भीषण आहे आणि बुलेट ट्रेन्स काय आणताय? मोदींना बुलेट ट्रेन करायची असेल तर गुजरातमध्ये करावी, जबरदस्ती केली तर ती आमच्याकडूनही होईल. आम्ही बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही, असा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय.

Sep 30, 2017, 12:11 PM IST

एलफिन्स्टन दुर्घटना : रेल्वेमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

एलफिन्स्टन रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिले आहेत. दरम्यान, आजच्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.

Sep 30, 2017, 11:40 AM IST

दुर्घटनेनंतर जाग, एलफिन्स्टन स्टेशनवरील नव्या पुलाला मंजुरी

एलफिन्स्टन पुलावर झालेल्या प्रचंड गर्दीनंतर चेंगराचेंगरी झाली आणि २२ जणांना आपला प्राण गमवावा लागला तर ३० जण जखमी झालेत. या दुर्घटनेनंतर नव्या पुलाला मंजुरी देण्यात आली. दरम्यान, या दुर्घटना घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

Sep 30, 2017, 11:09 AM IST

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत

परळ-एलफिन्स्टन दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून आणि रेल्वे मंत्रालयाकडून प्रत्येकी ५ लाख रूपये अशी १० लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

Sep 29, 2017, 04:10 PM IST

एलफिन्स्टन दुर्घटनेतील जखमींची नावे

परळ-एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर झालेल्या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जमखींवर केईएम रूग्णालयात उपचार सुरू आहेत. २५ ते ३० जण जखमी झाल्याची माहिती आहे.

Sep 29, 2017, 02:38 PM IST

मुंबई रेल्वे अपघात: शिवसेनेचा भाजपला टोला, 'मुलभूत सुविधा नाही चर्चा बुलेट ट्रेनची'

मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणाऱ्या एलफिन्स्टन-परळ पुलावरील चेंगराचेंगरीत २२ जणांचा बळी गेलाय. या दुर्घटनेवरुन शिवसेनेने भाजपवर निशाणा साधलाय. 

Sep 29, 2017, 01:36 PM IST