elon musk xai

Elon Musk: एलॉन मस्क होणार आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा 'बादशाह'; लॉन्च केली xAI कंपनी!

Elon Musk launches artifical Intelligence company: ट्विटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी स्वत:ची आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी xAI लॉन्च केली आहे. याबाबत ट्विट करत त्यांनी माहिती दिली. एआयद्वारे आपण विश्वाचं खरं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो, असं मस्क म्हणतात.

Jul 13, 2023, 12:18 AM IST