Twitter: 'श्रीराम' ठरवणार ट्विटरची दिशा; पाहा Elon Musk यांच्या निर्णयांमागे कोणाची चाणाक्ष बुद्धी?
Elon Musk Twitter : एलॉन मस्क यांच्या हाती ट्विटरची सूत्र जाताच त्यांनी तातडीनं काही महत्त्वाच्या बदलांकडे लक्ष देण्यात सुरुवात केली. पण, त्यांचे हे निर्णय नेमके कोण घेत होतं? खुद्द मस्क? असं म्हणतात की त्यांच्या या निर्णयांमागे एका व्यक्तीचा हात आहे. कोण आहे ती व्यक्ती?
Nov 1, 2022, 06:51 AM IST