electricity saving tips

हिवाळ्यात कितीही गिझर लावा विजबिल येईल कमी; पैसे वाचवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Electricity Saving Tips: हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणं अक्षरशः कठीण असतं. अशावेळी आपल्यापैकी अनेकजण दिवसा आणि रात्रीही गरम पाण्यात आंघोळ करणं पसंत करतात. पण याचा परिणाम वीज बिलावर होताना दिसतो. 

Dec 21, 2024, 10:21 AM IST

हिवाळ्यात विजेच्या बीलाच टेन्शन सोडा; खूप वापरा गीजर आणि हिटर, फक्त 'या' टिप्स फॉलो करा

Electricity Bill Reduce: गीझर आणि हीटर वापरूनही तुम्ही वीज बिल कमी येऊ शकतं. विचारात पडलात ना? पण आम्ही सांगितलेल्या टिप्स फॉलो करुन नक्की हिवाळ्यात बील कमी येऊ शकतं.

Dec 1, 2024, 10:53 AM IST

हिवाळ्यात वीज बिल निम्म यावं असं वाटत असेल तर असा करा फ्रिजचा वापर?

How to Save Electricity Bill : वीज बिल जास्त आल्यामुळे अनेकदा कुटुंबाच बजेट कोलडमत. अशावेळी हिवाळ्यात वीज बिल कमी येण्यासाठी फ्रिजचा वापर विशिष्ट पद्धतीने वापरल्यास नक्कीच फरक पडेल. 

Nov 11, 2024, 04:38 PM IST

फ्रिजला भिंतीपासून किती दूर ठेवावे? 'या' ट्रिक करा फॉलो, अर्धे येईल बिल

Electricity Saving Tips: आजकाल फ्रिज नसलेली घर शोधणे खूप कठीण आहे. अनेक घरांमध्ये फ्रीज स्वयंपाकघराच्या मध्यभागी ठेवला जातो, परंतु काही घरांमध्ये उपलब्धतेनुसार फ्रीज खोलीत किंवा हॉल आणि किचनजवळ ठेवला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का?फ्रिजला भिंतीपासून सुरक्षित अंतरावर ठेवणे महत्त्वाचे आहे? 

Dec 28, 2023, 05:53 PM IST