election commission india

निवडणूक काळात एक्झिट पोल, ओपिनियन पोल जाहीर करण्यास मनाई

भारतीय निवडणूक आयोगाने निवडणूक एक्झिट पोल जाहीर करण्यास मनाई करण्यात आली आहे.  

Oct 17, 2019, 10:39 AM IST
New Delhi | Election Commission Of India To Present Report On Three State Assembly Election PT2M9S

नवी दिल्ली | तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका , निवडणूक आयोगाची बैठक

नवी दिल्ली | तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका , निवडणूक आयोगाची बैठक

Sep 20, 2019, 02:50 PM IST

राज्यात २० सप्टेंबरला आचारसंहिता लागू होणार?

राज्यात विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे.

Sep 18, 2019, 01:20 PM IST

गुजारात विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले; दोन टप्प्यांत होणार निवडणूक

अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणूकीचे बिगूल अखेर वाजले. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी दुपारी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. 

Oct 25, 2017, 01:57 PM IST

दिल्लीत ७ फेब्रुवारीला मतदान, १० ला निकाल

अखेर दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत. शनिवार ७ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेसाठी निवडणूक पार पडणार असून १० फेब्रुवारी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. 

Jan 12, 2015, 05:10 PM IST

`कमळ` झळकावल्यानं मोदींविरोधात काँग्रेसची तक्रार

कालपर्यंत सूटवर लावलेलं कमळ आज मोदींनी हातात घेतलं. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मोदींनी कमळ हातात घेऊन पत्रकार परिषद घेतली. मोदीचं हेच कमळ हातात घेणं काँग्रेसला आक्षेपार्ह वाटलंय. काँग्रेसनं मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. मोदींची उमेदवारी रद्द करण्याची मागणी काँग्रेसनं केलीय.

Apr 30, 2014, 12:01 PM IST

‘खूनी पंजा’मुळं मोदी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस

काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाचा उल्लेख खूनी पंजा असा केल्याबद्दल निवडणूक आयोगानं भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना नोटीस बजावलीये. १६ नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश आयोगानं दिलेत. मोदींच्या टीकेनंतर काँग्रेसनं आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार केली होती.

Nov 13, 2013, 08:31 PM IST

राहुल गांधीनी निवडणूक आयोगाला दिलं उत्तर

ISIच्या मुद्यावरून अडचणीत आलेल्या राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या नोटीशीला उत्तर दिलंय. मी आचार संहितेचे मी उल्लंघन केलेले नाही. माझ्यासमोर जे तथ्य आले ते मी बोललो.

Nov 8, 2013, 06:42 PM IST