election 2019

भाजपचे ४५ आमदार पुढची निवडणूक हरण्याची शक्यता; गोपनीय सर्वेक्षणाचा अहवाल

हा लिफाफा घरी जाऊन उघडण्याचे आदेशही यावेळी आमदारांना देण्यात आला.

Oct 11, 2018, 01:21 PM IST

मुंबईतील 'हा' लोकसभा मतदारसंघ आमच्यासाठी सोडा; राष्ट्रवादीची मागणी

राष्ट्रवादीकडे लोकसभेचा ईशान्य मुंबई हा मतदारसंघ आहे. 

Oct 7, 2018, 05:17 PM IST

साताऱ्यात उदयनराजेंविरोधात पक्षांतर्गत मोर्चेबांधणी; 'या' नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी आपली उमेदवारी शाबूत ठेवण्यासाठी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर सोमवारी उदयनराजेंचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी असणारे शिवेंद्रराजेसिंह भोसले, रामराजे निंबाळकर आणि शशिकांत शिंदे बारामतीमधील पवारांच्या गोविंदबाग या निवासस्थानी दाखल झाले. 

Sep 24, 2018, 04:52 PM IST

लाल किल्ल्यावरून मोदींनी निवडणुकीचं बिगुल फुंकलं

काश्मीर प्रश्न सोडवायला 'गळाभेट'च रामबाण उपाय वाटते

Aug 15, 2018, 02:52 PM IST

भाजपची खेळी? आठवलेंकडून दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाची चाचपणी

आठ्वलेंच्या घोषणेआडून भाजपची शिवसेनेवर दबाव आणण्याची खेळी खेळली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Aug 5, 2018, 12:26 PM IST

काँग्रेसचं आजपासून तीन दिवसीय अधिवेशन

काँग्रेसचं आजपासून तीन दिवसीय अधिवेशन दिल्लीत सुरू होतंय. राहुल गांधींच्या अध्यक्षतेखालचं हे पहिलंच अधिवेशन आहे.

Mar 16, 2018, 11:18 AM IST

बजेट 2018: नशीबवान आहेत मोदी, अच्छे दिन पुन्हा येणार

दोन दिवस आधी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्प सर्वेक्षणात भारताचा विकास दर 6.75 वरुन 2018-19 मध्ये 7 से 7.5 टक्के राहिल असं सांगण्यात आलं आहे.

Jan 31, 2018, 03:49 PM IST

नवी दिल्ली । शरद पवारांच्या घरी उद्या विरोधकांची बैठक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 31, 2018, 11:16 AM IST

2019 निवडणूक आधी भाजपला शिवसेनेचा जोरदार धक्का

शिवसेनेच्या कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत मोठे संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. 

Jan 23, 2018, 01:10 PM IST

पुणे : भाजपच्या दोन खासदारांत गुफ्तगू; मंत्री बापटांना शह?

भाजपमधील पक्षांतर्गत सुंदोपसुंदी, महापालिकेतील गटबाजी आणि त्यातच नेत्यांकडून येणारी वादग्रस्त वक्तव्य अशा गर्तेत पुणे शहर भाजप सापडलंय.

Jan 13, 2018, 10:15 PM IST

राज ठाकरेंची २०१९ च्या निवडणुकांसाठी तयारी सुरू

आगामी 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी तयारी सुरू केली आहे.

Aug 27, 2017, 10:44 PM IST

२०१९ निवडणुकीआधी मोदींच्या हातात असतील देशाचे आर्थिक आकडे

मोदी सरकारचा ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होतोय. देशाचे आर्थिक आकडे असंच दाखवत आहेत की देशाच्या आर्थिक स्थितीत मागील ३ वर्षात सुधार झाला आहे. केंद्रात मोदी सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे हे आकडे समोर आले आहेत. या आकड्यांचा प्रभाव पुढच्या २ वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेवर दिसणार आहे. २०१९ पर्यंत भारताचे आर्थिक आकडे आणखी चांगले असतील. एका हिंदी न्यूज चॅनेलने दिलेल्या बातमीनुसार भारत २०१९ पर्यंत अधिक मजबूत स्थितीत असेल.

May 12, 2017, 03:00 PM IST