ekta kapoor husband

सलमाननं लग्न केल्यानंतर मी करेन म्हणणारी 'ती' अजूनही सिंगल; पण लग्नाशिवाय झाली आई

Ekta Kapoor Birthday: बॉलिवूडमध्ये अनेकदा चर्चा असते ती म्हणजे रिलेशनशिप्सची. तुम्हालाही आश्चर्य वाटेल परंतु डेटिंगच्या इतक्या चर्चा रंगल्या असल्या तरीसुद्धा काही सेलिब्रेटी हे सिंगल आहेत. त्यातीलच एक नावं म्हणजे एकता कपूर. 

Jun 7, 2023, 03:36 PM IST

Ekta Kapoor: ''तुम्हाला लाज वाटली पाहिजे... '' सगळं काही ठिक असताना एकता कपूर नक्की कोणावर भडकली?

Ekta Kapoor on Radhika Madan: हिंदी चित्रपट-मालिकांसाठी कॉन्ट्रोव्हर्सी (Bollywood Controversy) ही काही नवी नाही. त्यातून हल्ली हिंदी चित्रपटांप्रमाणे हिंदी मालिकांमध्येही वादांना फोडणी मिळल्याचे दिसते आहे.

Jan 21, 2023, 06:06 PM IST

Ekta Kapoor च्या डोळ्यात आलं पाणी आणि ट्रोलर्स लागलेत मागे... नक्की झालेलं काय?

ज्यात निर्माती एकता कपूरसोबत चित्रपटातील इतर कलाकारांनीही हजेरी लावली होती.

Sep 8, 2022, 10:31 PM IST

वडिलांच्या एका अटीखातर एकता कपूर 47 व्या वर्षीही अविवाहित; कारण असं, ज्याचा विचारही करणं अशक्य

तिनं लग्न का केलं नाही याची मात्र फार क्वचितच चर्चा होताना दिसते. 

 

Jun 8, 2022, 12:25 PM IST