eknath shinde vs uddhav thackeray

Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद!

पोलिसांच्या बदल्यांवरुन चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात मतभेद असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. (Difference between Eknath Shinde and Devendra Fadnavis over police transfer)

Oct 18, 2022, 10:21 AM IST

माझ्या जिवाला काही झाल्यास मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस जबाबदार; 'या' खासदाराचे महाराष्ट्र पोलिसांना पत्र

Rajan Vichare Letter To Maharashtra Police आपल्या जिवाला काही झाल्यास त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असतील, असा आरोप ठाकरे गटाचे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी केला आहे. 

Oct 18, 2022, 09:59 AM IST

ठाकरे-शिंदे गटात वाद सुरु असताना राज ठाकरे यांची मोठी घोषणा, पदाधिकाऱ्यांना दिले हे आदेश

Raj Thackeray on upcoming elections : राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी. आगामी निवडणूक मनसे (MNS) स्वबळावर लढणार आहे.  

Oct 11, 2022, 02:13 PM IST

Aaditya Thackeray: 'वडील रुग्णालयात असताना आदित्य ठाकरे स्वित्झर्लंडमध्ये काय करत होते?' शिवसेना खासदाराचा खळबळजनक आरोप

Maharashtra Politics:  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गंभीर आजारी असताना त्यांचा मुलगा आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे स्वित्झर्लंडमध्ये काय करत होते? यावर आता शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. 

Oct 7, 2022, 09:59 AM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविषयी मोठं विधान..अभिजित बिचुकले लवकरच भूमिका स्पष्ट करणार

साताऱ्याच्या गादीचा वैचारिक वारसदार असल्याचं सांगत,येणाऱ्या काही दिवसांत भूमिका मांडणार असल्याचं बिचुकले यांनी स्पष्ट केलंय.

Oct 2, 2022, 02:34 PM IST
24 Taas Superfast News Bulletin PT9M11S
Today Top Headline PT1M36S

Headline Today | टॉप हेडलाईन्स | 7: 00 Am | zee 24 taas

Headline Today | टॉप हेडलाईन्स | 7: 00 Am | zee 24 taas

Jul 19, 2022, 07:20 AM IST