Kartiki Ekadashi 2022 - आळंदीत भक्तीचा महापूर, कार्तिकी सोहळा उत्साहात..!
कार्तिकी एकादशी साठी दाखल झालेल्या लाखो भाविकांनी समाधीच दर्शन घेतलं.
Nov 20, 2022, 12:05 PM ISTमहाराष्ट्राच्या प्रगतीची पताका सर्वदूर फडकू दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
‘देशाचा मानबिंदू असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अशीच सर्वदूर फडकू दे.
Nov 3, 2022, 08:27 PM ISTTulsi Vivah 2022: भगवान विष्णुंना का करावं लागलं तुळशीसी लग्न? जाणून घ्या या मागची पौराणिक कथा
द्वादशीला हिंदू मान्यतेनुसार तुळशी विवाह केला जातो. यावेळी द्वादशी 5 नोव्हेंबर 2022 या दिवशी तुळशी विवाह केला जाईल. हिंदू धर्मात तुळशीच्या विवाहानंतर शुभ कार्याला सुरुवात केली जाते.
Nov 3, 2022, 07:18 PM ISTRama Ekadashi 2022: रमा एकादशीला प्रसन्न होते लक्ष्मी, या पद्धतीने करा पूजा, होईल पैशाचा वर्षाव
Rama Ekadashi 2022 Date:हिंदू धर्मात, एकादशीचा व्रत प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशी तिथीला ठेवले जाते. एकादशी व्रत हे भगवान विष्णूला समर्पित आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला रमा एकादशी म्हणतात.
Oct 11, 2022, 01:54 PM ISTVIDEO| पंढरपुरात शेगाव पॅटर्न राबवा
Warkari Demand To Apply Shegaon Pattern For Pandharpur
Jun 24, 2021, 09:35 AM ISTपंढरपुर मंदिर समितीच्या बैठकीत महत्वाचा निर्णय
Pandharpur Mandir Will Close On Ekadashi And Dashmi
Feb 2, 2021, 06:20 PM ISTआषाढी एकादशी : पंढरपुरात भाविकांचा पूर, सुमारे १५ लाख वारकरी दाखल
आनंदवारी. महाराष्ट्राचा महासोहळा. आषाढी एकादशीला पंढरपुरात मोठ्या संख्येने वारकरी दाखल झालेत.
Jul 12, 2019, 10:11 AM ISTएकादशी असल्याने बकऱ्याची कुर्बानी न देण्याचा ऐतिहासिक निर्णय
पंढरपूरच्या मुस्लिम समाजाने बकऱ्याची कुर्बानी न देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय.
Aug 22, 2018, 06:39 PM ISTपंढरपूर | एकादशीनिमित्त चोख पोलीस बंदोबस्त
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 22, 2018, 08:21 PM ISTएकादशीच्या दिवशी ही चार कामे कधीही करु नका...
आज चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी आहे. शास्त्रात या एकादशीला कामिका एकादशी असेही म्हटले जाते.
Apr 7, 2017, 01:13 PM ISTएकादशीच्या दिवशी भात का खात नाहीत?
पद्यपुराणानुसार एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या अवतारांची पूजा केली जाते. या दिवशी मनोभावे पुजा केल्यास मोक्षप्राप्ती होते. तसेच यहजारो यज्ञ केल्याने जितके पुण्य मिळते तितके पुण्य या दिवशी दान केल्याने मिळते.
Jul 15, 2016, 12:21 PM ISTचुकूनही एकादशीच्या दिवशी या वस्तूंचे सेवन करु नका
भगवान विष्णूच्या व्रतापैकी एकादशीचे व्रत महत्त्वपूर्ण मानले जाते. एकादशी वर्षातून १४ वेळा येते. शास्त्रानुसार, या दिवशी उपवास केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.
Jun 16, 2016, 10:10 AM ISTपावसानं मारली दडी, शेतीची कामं खोळंबली, वारीला जाणार कसं? शेतकऱ्यांसमोर प्रश्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2015, 06:23 PM ISTपूनम पांडे करून भागली, अन् देवपूजेला लागली
आपल्या वायफळ बडबडीने सदैव बातम्यांमध्ये झळकणारी पूनम पांडे एकादशीला विठ्ठल भक्तीत दंग झाली आहे. करून करून भागली आणि देवपूजेला लागली अशीच गत आता पूनम पांडेची झाली आहे.
Jul 1, 2012, 11:30 PM IST