ed

संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकरांना अटक

ED Arrest Sujit Patkar: कोविड घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना अटक केली आहे. दरम्यान, न्यायालयात हजर केलं असता त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. 

 

Aug 17, 2023, 05:26 PM IST

रॉबर्ट वाड्रांवर अटकेची टांगती तलवार? लंडनमधील 18 कोटींच्या संपत्तीसंदर्भात ED थेट कोर्टात

Robert Vadra Money Laundering Case: काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जवाई आणि पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. लंडनमधील संपत्तीसंदर्भातील प्रकरणामध्ये ईडीने कोर्टासमोर आक्षेप नोंदवला आहे.

Aug 17, 2023, 08:15 AM IST

माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या अडचणी वाढल्या; ईडीने उचललं मोठं पाऊल

Kishori Pednekar : मुंबई महानगरपालिकेच्या कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ईडीने किशोरी पेडणेकरांविरोधात असलेल्या गुन्ह्यांची माहिती मागवली आहे.

Aug 11, 2023, 09:54 AM IST
eknath khadse son in law girish chaudhary granted bail PT1M15S

Eknath Khadse | एकनाथ खडसे यांच्या जावयाला जामीन मंजूर

eknath khadse son in law girish chaudhary granted bail

Jul 21, 2023, 02:15 PM IST

कोविड घोटाळा प्रकरण: संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकरांना अटक, ED ची मोठी कारवाई

ED Arrest Sujit Patkar: कोविड घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. ईडीने संजय राऊत यांची निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना अटक केली आहे. त्यांच्यासह आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. आज पहाटे ईडीने ही कारवाई केली. 

 

Jul 20, 2023, 11:56 AM IST

"आनंद साजरा करणारे...", सुप्रीम कोर्टाने ED संचालकांची मुदतवाढ अवैध ठरवल्यानंतर अमित शाह यांचं स्पष्ट मत

Amit Shah on ED: सक्तवसुली संचालनालयाचे (ED) संचालक संजयकुमार मिश्रा (Sanjay Mishra) यांना तिसऱ्यांदा देण्यात आलेली मुदतवाढ सुप्रीम कोर्टाने बेकायदा ठरवली आहे. यानंतर विरोधकांनी मोदी सरकारसाठी हा मोठा दणका असल्याचं म्हटलं आहे. त्यावर अमित शाह (Amit Shah) यांनी उत्तर दिलं आहे. 

 

Jul 12, 2023, 09:17 AM IST

बीएमसी कोविड घोटाळ्यावरून मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, मातोश्रीतून गैरव्यवहार...

Mumbai News : बीएमसी कोविड घोटाळ्यावरुन(BMC Covid Scam) राजकारण पेटलं आहे. उद्धव ठाकरेंनी इतर महापालिकेची चौकशी करा असा इशारा राज्य सरकारला दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या घरात हात टाकला आहे. 

Jul 2, 2023, 08:46 AM IST