ed arrest to satish uke

Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही ईडीची कारवाई?, काय म्हणाले संजय राऊत...

नागपूरमध्ये असताना वकील सतीश उके ( Adv Satish uke ) मला भेटले होते. त्यांनी काही कागदपत्रे दाखविली. ते त्यांची लढाई लढत आहे.

Mar 31, 2022, 11:16 AM IST