economically backward

'देर आये दुरुस्त आये' म्हणत शिवसेनेचा विधेयकाला पाठिंबा

भाजपवर टीका करणाऱ्य़ा शिवसेनेचा विधेयकाला पाठिंबा

Jan 8, 2019, 06:45 PM IST

गुजरातमध्ये १० टक्के आरक्षण, पाटीदार समाज आंदोलनाला यश

पाटीदार नेता हार्दिक पटेल आंदोलनापुढे गुजरात सरकारला अखेर झुकावे लागले. राज्य सरकारने सामान्य वर्गातील आर्थिक दृष्ट्या मागासांसाठी १० टक्के आरक्षणाची घोषणा केली. त्यामुळे आरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

Apr 29, 2016, 02:00 PM IST

तृतीयपंथीयांना लिंग दर्जा, सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

सुप्रिम कोर्टानं तृतीय पंथीयांसाठी महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. तृतीयपंथींयांना थर्ड जेंडर म्हणून सुप्रिम कोर्टानं मान्यता दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी तृतीय पंथीयांना आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा द्याव्यात असे आदेशही न्यायालयानं दिलेत. तृतीयपंथीयांना लिंग दर्जा देणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.

Apr 15, 2014, 02:14 PM IST