...म्हणून यंदा गुलाबी रंगात सादर केला आर्थिक सर्वेक्षण अहवाल!
अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केंद्र सरकारतर्फे २०१७-२०१८ साठी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सोमवारी संसदेत सादर केला.
Jan 30, 2018, 01:15 PM ISTइकॉनॉमिक सर्व्हे २०१८: भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधीत महत्त्वाच्या १० गोष्टी
आर्थिक सर्व्हेक्षणात सूचविण्यात आले की, गुंतवणूक वाढविण्यावर सरकारचा भर असला पाहिजे. सोबतच आर्थिक बाबींशी जोडलेल्या अनेक पैलूंवर महत्त्वाचे पर्याय सूचविण्यात आले
Jan 29, 2018, 06:08 PM IST२०१८ हे वर्ष भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी - राष्ट्रपती
आजपासून भाजप सरकारच्या अर्थसंकल्पीय सत्राला सुरूवात झाली आहे. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण झाले.
Jan 29, 2018, 11:43 AM IST