Jalgaon: धक्कादायक! जळगावमध्ये पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा
मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये चोपडा तालुक्यातील पिंप्री, चांदसणी कमळगाव इथल्या रुग्णांचां समावेश आहे. यावेळी पाणी पुरी खाल्यानंतर रूग्णांना सकाळी उलट्या, जुलाब, पोट दुखण्याचा त्रास सुरु झाला आहे.
Jun 19, 2024, 09:23 AM ISTTrending Video: पाणीपुरी विक्रेते पती-पत्नी जिंकतायत लाखो लोकांचं मनं...
Pani Puri Stall: आम्हाला सांगा तुम्ही कुठल्या कुठल्या पाणीपुरीचा आनंद घेतला आहे. सध्या सोशल मीडियावर एका पाणीपुरी स्टॉल सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. तुम्ही कधी या स्टॉलची पाणीपुरी खाल्ली आहात का? या स्टॉलची एक खास वैशिष्ट आहे...
Oct 19, 2022, 10:35 AM ISTTrending Video: गायीनंतर आता हत्तीदेखील पाणीपुरीच्या प्रेमात, Video पाहून व्हाल अवाक्
PaniPuri: या प्राण्याचा पाणीपुरी खातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Oct 11, 2022, 05:26 PM IST