Kitchen Hacks: लसणाच्या पाकळ्या सोलण्याच्या सोप्प्या टीप्स... जाणून घ्या
how to remove garlic peel easily: तुम्हालाही लसणाच्या पाकळ्या सोलणं (Garlic) कठीण जातं तेव्हा काळजी करू नका. अशा प्रकारे तुम्ही सहज सोप्प्या पद्धतीनं लसूण (how to remove garlic peels) सोलू शकता. जाणून घ्या या ट्रीक्स!
Apr 7, 2023, 05:26 PM ISTGarlic Peeling: लसूण सोलायला वेळ जातोय? मग 'या' सोप्या पद्धतीचा करा वापर!
Easiest Way To Peel Garlic: जेवणात लसणीचा तडका असेल तर जेवणाला एक वेगळाच स्वाद येतो. पण लसणीला सोलण्याचे काम दिले तर आपल्या कपाळावर आठ्या जमा होतात. कारण हे काम खूप कंटाळवाणे आणि कठीण आहे.
Oct 30, 2022, 04:00 PM IST