Ashadhi Wari 2024: कुठे 'जगन्नाथ' तर कुठे 'सारंगपाणि', विठ्ठलाच्या मंदिरांचा रंजक इतिहास
Famous Vitthal Temples in India: 'विष्णू'चा अवतार म्हणून 'पंढपुरी'च्या 'विठोबा'ला ओळखलं जातं तसंच विविध राज्यात ही वेगवेगळ्या नावाने विष्णूची जागृत देवस्थानं आहेत. 'पंढरीच्या राजा, विठ्ठल सावळा' महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या, पंढरपुरीच्या माऊलीची वारी म्हणजे महाराष्ट्राला लाभलेली पंरपरा आहे. हिंदू पुराणानुसार असं म्हणतात की, विष्णू हा 'विठ्ठल' अवतारात पंढरीत स्थिरावला.जसं महाराष्ट्रात विठ्ठल नावाने विष्णू देवाला पुजलं जाचं तसंच वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने भगवान विष्णूची पुजा केली जाते.
Jul 2, 2024, 05:01 PM IST'समुद्रातील द्वारका पाहून मला...'; भगव्या कुर्त्यात मोर पिसांसहीत स्कूबा डायव्हिंगनंतर मोदींची प्रतिक्रिया
Modi Comment After Visiting Underwater Dwarka City: पंतप्रधान मोदी हे गुजरात दौऱ्यावर असून त्यांनी चक्क स्कूबा डायव्हिंग करत समुद्रात बुडालेल्या द्वारका शहराला भेट दिली. मागील महिन्यातच त्यांनी लक्षद्वीपमध्ये स्कॉनर्कलिंग केलं होतं. त्यानंतर काही आठवड्यांमध्ये पुन्हा मोदींनी समुद्रात जाऊन देव दर्शन घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
Feb 25, 2024, 03:32 PM IST'रील्स बनवं, चित्रपट तूझ्याकडून होणार नाही'; 'तेजस'च्या अपयशानंतर कंगनाला टोमणे
Kangana Ranaut Trolled on Tejas: कंगना राणावतचे चित्रपट हे एकामागून एक आपट आहेत. त्यातून तिला यामुळे जोरात ट्रोलही करण्यात येते आहे. यावेळी तिचा तेजस हा चित्रपटही जोरात आपटला आहे. त्यामुळे हेटर्सना अजून एक खाद्य मिळालं आहे.
Nov 3, 2023, 04:17 PM ISTद्वारकाधीश मंदिरावर दोन ध्वज का फडकवण्यात आले? चक्रीवादळासोबत आहे कनेक्शन
Dwarkadhish Temple Hosted Two Flag: द्वारकाधीश मंदिरात दोन ध्वज फडकावण्यात आले आहेत. यामागचे कारण काय? जाणून घ्या
Jun 13, 2023, 01:21 PM IST