duronto express

Indian Railways Facilities: रेल्वे प्रवाशांची मजाच मजा; मिळणार मोफत जेवण आणि विशेष सेवा

Indian Railways Facilities: रेल्वे कोणत्या प्रवाशांवर मेहेरबान? प्रवासात खाण्यापिण्याची चिंताच मिटली. पाहा कोणत्या प्रवाशांसाठी घेण्यात आला हा निर्णय... 

 

Dec 9, 2024, 02:35 PM IST

'या' ट्रेनसाठी राजधानी आणि इतर आलिशान रेल्वेंनाही थांबावं लागतं; नाव कायम लक्षात ठेवा

Indian Railway : विविध भौगोलिक परिस्थिती असणाऱ्या भागांतून ही रेल्वे मार्ग काढत असंख्य प्रवाशांना त्यांच्या मनाजोग्या ठिकाणावर पोहोचवते. असं हे भारतीय रेल्वेचं जाळं जगातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वेचं जाळं आहे. 

 

Aug 21, 2023, 10:57 AM IST

३ ट्रेन एकाच वेळी एकाच ट्रॅकवर, काय झाले पुढे...?

उत्तर प्रदेशातील अलाहाबाद रेल्वे स्टेशनवर रेल्वे अधिकाऱ्यांसह, रेल्वेत बसलेले प्रवासी आणि स्टेशनवर उभ्या असलेल्या प्रवाशांसह सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. एकाच वेळी अनेकांवर घाला घालण्यासाठी काळ नजीक आला होता. पण, वेळ चांगली म्हणून मोठी दूर्घटना टळली आणि संकट हटले.

Sep 26, 2017, 03:54 PM IST

कसारा येथे दुरांतो एक्स्प्रेसला अपघात, सात डब्बे घसरलेत

कसारा घाटाजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला अपघात झाला. गाडीचे सात डब्बे रुळावरुन घसरल्याने वाहतुकीला अडथळा झालाय. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अनेक गाड्या खोळंबल्यात. वाहतूक ठप्प पडलेय.

Aug 29, 2017, 07:51 AM IST

दुरांतो एक्स्प्रेसला सिंकदराबाद येथे अपघात, २ ठार तर ७ जखमी

दुरांतो एक्स्प्रेसला सिंकदराबाद येथे अपघात झाला. रेल्वेचे ९ डब्बे रुळावरून घसरल्याने दोन प्रवासी ठार तर ७ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा अपघात रात्री २.२० ते २.१५ वाजण्याच्या दरम्यान झाला.

Sep 12, 2015, 08:29 AM IST

दुरान्तो घसरली... कोकण रेल्वे खोळंबल्या!

एर्नाकुलमहून मुंबईकडे जाणाऱ्या दुरांतो एक्सप्रेसचे दहा डबे दक्षिण मडगावच्या बल्ली स्टेशनजवळील सारझोरा बोगद्यात घसरलेत.

May 3, 2015, 10:11 AM IST

नागपूर- मुंबई दुरांतो एक्स्प्रेस आता दररोज

आठवडय़ातून तीनवेळा धावणारी ही गाडी रविवारपासून नागपूरहून दररोज धावणार आहे. केवळ ११ तासांत नागपूर- मुंबई प्रवास पूर्ण करणारी दुरांतो एक्स्प्रेस आजपासून आठवडय़ातील सातही दिवस धावणार आहे.

Jun 17, 2012, 10:54 AM IST