duped

दीड लाखांचा सामोसा! मुंबईकर डॉक्टरची उडाली झोप; पिकनिकला जाण्याआधीच असं काही घडलं की...

Doctor Duped For 1.40 Lakh: पिकनिकला जाण्याच्या तयारीत असलेल्या या डॉक्टरने फोन करुन सामोश्यांची ऑर्डर दिली. मात्र पेमेंट ऑनलाइन करणार असल्याचं सांगितलं. पण हीच गोष्ट फारच महागात पडली आणि त्याला लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला.

Jul 11, 2023, 12:34 PM IST

राहुल द्रविडची ४ कोटी रुपयांची फसवणूक, पोलिसांकडे तक्रार दाखल

भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडनं बंगळुरूमधल्या एका कंपनीविरोधात सदाशीव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

Mar 18, 2018, 06:08 PM IST

राहुल द्रविडची फसवणूक, या कंपनीनं गंडवलं

देशातल्या अनेक कंपन्यांनी नागरिकांची फसवणूक केल्याच्या बातम्या नेहमीच प्रसिद्ध होतात.

Mar 12, 2018, 04:35 PM IST

अभिनेत्री मेघना नायडूकडे चोरी, अंतर्वस्त्रासह अनेक गोष्टी पळवल्या

'हवस' सिनेमा आणि 'कलियोंका चमन' या प्रसिद्ध गाण्यातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री मेघना नायडू हिला चोरट्यांनी चांगलाच गंडा घालता. मेघनाच्या गोव्यातील घरात राहणाऱ्या भाडेकरुंनी तिच्या घरातून तिच्या अंडरविअरसह अनेक गोष्टीही चोरुन पळ काढला. 

Feb 22, 2018, 11:28 PM IST

चीन निघालं चाणाक्ष, भारताची सडली द्राक्षं

भारत आणि चीनमध्ये सात वर्षांपूर्वी एक निर्यात करार झाला. त्यानुसार चीननं सफरचंद निर्यात करायची आणि भारतानं नाशिकची द्राक्षं निर्यात करायची असं ठरलं. या करारात चीननं चाणाक्षपणा दाखवला पण भारताचे प्रतिनिधी अपयशी ठरले. परिणामी चीनमधून सफरचंद येतात, पण भारताची द्राक्षं मात्र चीनमध्ये पोहोचू शकली नाहीत.... नक्की काय घडलं?

Oct 9, 2012, 06:29 PM IST