due

व्यापाऱ्याचे 8 लाख लंपास करणारे पोलीस अडचणीत

 पोलीस आयुक्तांनी चौकशी करत त्या पाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तडका फडकी बदली केली आहे. 

Dec 6, 2016, 11:23 PM IST

आणि झी २४ तासच्या बातमीने वृक्षतोड थांबली

तसेच या वृक्षतोडीमुळे या ठिकाणी असलेल्या वाघांचा निवासाचाही प्रश्न उपस्थित होत होता.

Dec 2, 2016, 08:21 PM IST

नागपुरात तरुणाचा मंदिरासोबत सेल्फी काढताना मृत्यू

 नागपुरात मनोज भुते या तरूणाचा मंदिरासोबत सेल्फी काढताना मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध रामटेक गडमंदिरात एका तरुणाचा सेल्फी काढताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागपूरच्या भगवान नगर परिसरातील मनोज राहत होता.

Nov 16, 2016, 05:52 PM IST

नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला

नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला

Jun 29, 2016, 09:11 PM IST

चोरीमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प

पश्चिम रेल्वेची वाहतूक पावसामुळे नाही, ओव्हर हेड वायरमुळे नाही, तर बॅटरी बॉक्सची चोरी झाल्याने ठप्प झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

Jun 20, 2016, 12:19 PM IST

दाट धुक्यामुळे उत्तर भारतातील २० गाड्या रद्द

उत्तर भारतातील दाट धुक्यामुळे रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे उत्तर भारतामधील बहुतेक भागांमध्ये दाट धुक्‍याचे साम्राज्य पसरले आहे. या भागामधून जाणाऱ्या किमान 135 रेल्वेगाड्या नियोजित वेळापत्रकापेक्षा उशिरा धावत आहेत, तर २० गाड्या पूर्णत: रद्द आहेत.

Jan 24, 2016, 02:07 PM IST

पाहा पावसामुळे रद्द झालेल्या रेल्वे गाड्या

मुंबईतील मुसळधार पावसामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात येत आहेत, नेमक्या कोणत्या रेल्वे गाड्या रद्द झाल्या आहेत, त्याचा तपशील खाली दिला आहे, तरीही आपण एकदा, रेल्वेच्या खालील लिंकवर जाऊन खात्री करावी.

Jun 19, 2015, 12:06 PM IST