dubbing artist

'तुझी खूप आठवण येईल बाबा...', 'टाईमपास' फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन

मेघना एरंडेने हॅरी पॉटरच्या सीरिजपासून निंजा हातोडी, नॉडी यांसारख्या अनेक कार्टुनच्या पात्रांना आवाज दिला आहे. सर्वांना आपल्या आवाजाने भूरळ घालणाऱ्या मेघना एरंडेच्या वडिलांचे निधन झाले आहे. 

Feb 28, 2024, 05:18 PM IST

साऊथच्या सुपर स्टार्सला हिंदी वर्जनमध्ये हे कलाकार देतात आपला आवाज

सिनेमांना इतर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी हिंदीमध्ये डबिंग करुन सिनेमे पुन्हा रिलिज केले आणि त्या चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला.

Feb 11, 2022, 08:22 PM IST

पुष्पाच्या दुसऱ्या भागाबद्दल Rashmika Mandan चं वक्तव्य, सांगितलं कधीपासून सुरू होणार शूटिंग

Allu Arjun चा Pushpa: The Rise हा चित्रपट खूप यशस्वी ठरला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत एकूण 300 कोटींची कमाई केली आहे. 

Jan 22, 2022, 01:18 PM IST

श्रेयस तळपदे सोडला तर, पुष्पा चित्रपटातील बाकीच्या कलाकारांना कोणी आवाज दिला, तुम्हाला माहितीय?

या चित्रपटाला इतकं मोठं करण्यामागे, त्याचे दिग्दर्शक, प्रॉडूसर, कलाकारांचा फार मोठा हात आहे. 

Jan 21, 2022, 08:29 PM IST