dsk

कोर्टाने अखेर डीएसकेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला

डीएसके यांनी सांगितलेल्या वेळेत ते पैसे जमा न करू शकल्याने, कोर्टावर गुंतवणुकदारांची माफी मागण्याची वेळ आली आहे.

Feb 16, 2018, 12:15 PM IST

डीएसके प्रकरणात धक्कादायक माहिती 'झी २४ तास'च्या हाती...

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीत एक मोठा खुलासा झालाय. 

Feb 15, 2018, 11:11 PM IST

डीएसकेंच्या जामिनाच्या खटल्याला नाट्यमय वळण, निकाल उद्याच

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्या संबंधी मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीस नाट्यमय वळण आलंय.

Feb 15, 2018, 07:57 PM IST

डीएसकेंची अटक टळली, आता सुनावणी २२ फेब्रुवारीला

 पुण्यातले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या अटकपूर्व जामिनावर आता २२ फेब्रुवारीला निकाल देण्यात येणार आहे. त्यामुळे, त्यांच्यावरची अटकेची तलवार २२ फेब्रुवारीपर्यंत टळली आहे. 

Feb 13, 2018, 04:48 PM IST

डीएसके दिशाभूल करतायत का ?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 7, 2018, 09:37 PM IST

बांधकाम व्यवसायिक डीएसके चौकशीसाठी पुणे पोलिसांसमोर

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी.एस. कुलकर्णी चौकशीसाठी पुणे पोलिसांसमोर हजर झाले. पत्नीसह डीएसके चौकशीसाठी पोलीस आयुक्त कार्यालयात आले होते.  

Feb 7, 2018, 07:59 PM IST

मुंबई । कोर्टात हजर राहण्याचे डीएसकेंना कोर्टाचे आदेश

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 5, 2018, 06:21 PM IST

बिल्डर डीएसकेंना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना ५० कोटी रूपये न्यायालयात भरण्यास डीएसकेंना पुन्हा एकदा अपयश आलंय. 

Feb 5, 2018, 04:39 PM IST

नवी दिल्ली । बांधकाम व्यावसायिक डीएसकेना तात्पुरता दिलासा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 22, 2017, 04:39 PM IST

बांधकाम व्यावसायिक डीएसकेना तात्पुरता दिलासा

बांधकाम व्यावसायीक डी एस कुलकर्णींना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

Dec 22, 2017, 03:26 PM IST

डिएसके अटक प्रकरण : डिएसके सपत्नीक दिल्लीला गेल्याची माहिती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 21, 2017, 03:38 PM IST

मुंबई । पुण्यातील बिल्डर डीएसकेना कोर्टाने फटकारले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 30, 2017, 06:56 PM IST

डीएसके चिटर नाहीत, ठेवीदारांनी त्यांना सहकार्य करावं - राज ठाकरे

‘डीएसके चिटर नाहीत, ते अडकले आहेत. त्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मराठी माणसांनी पुढे यावं असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलय.

Nov 24, 2017, 01:45 PM IST

पुण्यातील डीएसके प्रकरणात राज ठाकरेंची उडी

अडचणीत असलेल्या डीएसकेंच्या पाठीशी उभं राहण्यासाठी काही ठेवीदार एकवटले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता प्रकरणात उडी घेतली आहे.

Nov 24, 2017, 01:18 PM IST