dryfruits

चारोळीचे आरोग्यदायी फायदे, शरीरात होतील सकारात्मक बदल

chironji benefits:चारोळीचा वापर फक्त मिठाई किंवा खीरमध्येच केला जात नाही, तर आरोग्याच्या अनेक समस्यांसाठीही खूप फायदेशीर मानले जाते. प्रोटीनचा खूप चांगला स्रोत असलेले ड्रायफ्रूट आहे.

Oct 9, 2024, 03:57 PM IST

उपाशी पोटी अंजीरचे पाणी पिणे ठरते फायदेशीर

Health benefits:अंजीरला फायबर रिच फूड म्हणून ओळखले जाते. यामधील फायबर अनेक आजारांपासून तुमचे सरंक्षण करते. सकाळी रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी प्यायल्याने आतड्याची हालचाल सुलभ होते. अंजीरचे पाणी पिल्याने तुमचे आरोग्यही चांगले राहते.

Oct 7, 2024, 04:25 PM IST

काय आहे टायगर नट्स ? काजू-बदामापेक्षाही जास्त फायदेशीर

काजू बदामापेक्षाही जास्त फायदेशीर टायगर नट्स, यामध्ये कर्बोदके जास्त प्रमाणात असल्याने आरोग्यास फायदेशीर असते. 

Aug 2, 2024, 11:47 AM IST

रक्ताची कमतरता असल्यास आहारात 'या' ड्रायफ्रुटचा करा समावेश

रक्ताची कमतरता असल्यास आहारात 'या' ड्रायफ्रुटचा करा समावेश

Jul 10, 2024, 01:50 PM IST

काजू की बदाम आरोग्यासाठी काय आहे फायदेकारक?

सुकामेवा हा सगळ्यांना आवडतो. त्यातही अनेकांच्या आवडी असतात. प्रत्येक ड्रायफ्रुटचं एक महत्त्व आहे. प्रत्येकातून आपल्याला वेगवेगळे गुणधर्म मिळतात. त्यात नेहमीच ही चर्चा असते की काजू की बदाम, कोणतं ड्रायफ्रुट हे सगळ्यात जास्त फायदेकारक आहे. 

Nov 11, 2023, 05:20 PM IST

आरोग्यासाठी फायदेशीर असे 'अक्रोड ' रोज सकाळी भिजवून खाल्याने होतील बरेच फायदे.

अक्रोड शरीराला अत्यावश्यक पोषक घटक पुरवतात. त्यामुळं आरोग्याला फायदाच होतो. हेच घटक निरोगी जीवनासाठी उत्तम स्रोत ठरतात. हृदय आणि आतड्यांच्या आरोग्यासोबतच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यातही त्याची मदत होते.

 

Aug 31, 2023, 05:09 PM IST

Diabetes च्या रुग्णांनी कोणते ड्राय फ्रूट्स खावेत? जाणून घ्या

डायबिटीजच्या रूग्णांनी कोणती ड्राय फ्रूट्स खावीत? कोणती खाऊ नयेत? वाचा एका क्लिकवर 

Sep 30, 2022, 04:13 PM IST

Walnut Benefits: ड्रायफ्रूट्समध्ये सरस ठरणाऱ्या अक्रोडचं महत्व आहे तरी काय? जाणून घ्या...

Walnut Benefits: अक्रोडमध्ये असं नेमकं काय असतं? जेणेकरुन, डॉक्टर्ससुद्धा अक्रोड खाण्याचा सल्ला देतात आणि कोणत्या कारणामुळे अक्रोडची किंमत ऐवढी जास्त असते? याबद्दल जाणून घेऊया...

Sep 30, 2022, 11:03 AM IST

ड्रायफ्रूट्स खा आणि डोळ्यांचं आरोग्य सुधारा..कधीच लागणार नाही चष्मा

  ड्रायफ्रूट्स खाणं शरीराच्या वाढीसाठी सर्वात उत्तम मानलं जात ड्रायफ्रूट्समधून शरीराला उपयुक्त असे असे पोषक तत्व मिळतात म्हणून ड्रायफ्रूट्स खाण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. ड्रायफ्रुटचा सर्वात जास्त फायदा डोळ्यांना देखील होतो.ज्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते आणि परिणामी चष्मा लागण्यापासून मुक्ती मिळू शकते..चला जाणून घेऊया डोळ्यांसाठी कोणते ड्रायफ्रूट्स आहेत फायदेशीर 

Aug 4, 2022, 07:37 PM IST