drunken husbands

गुजरातमध्ये दारूबंदी फेल, पुरूष असतात नशेत टल्ली; महिला हैराण

एका अहवालानुसार गुजरातमधील बहुतांश पुरूष हे नशेत टल्ली असतात. या टल्ली तळीरामांमुळे गुजरातमधील ६७ ट्क्के महिला या दारूपीडीत ठरल्या आहेत.

Feb 27, 2018, 11:43 AM IST