drunk german

महिला पत्रकाराचा कॅमेऱ्यासमोर केला विनयभंग

पश्चिम जर्मनीतील कोलोन शहरात एक विचित्र प्रकार घडलाय. येथील एका कार्यक्रमाचे थेट वार्तांकन करणाऱ्या एका महिला पत्रकाराचा तेथे उपस्थित एका पुरुषाने थेट कॅमेऱ्यासमोर विनयभंग केल्याची घटना घडली. 

Feb 10, 2016, 04:06 PM IST