drugs

प्रायव्हेट पार्टवर घेतलं कोकेनचं इंजेक्शन, पुढे जे झालं ते...

एका व्यक्तीने त्याच्या प्रायव्हेट पार्टवर कोकेनचं इंजेक्शन घेतलंय. त्यानंतर त्यांचा प्रायव्हेट पार्ट आणि पाय सुजल्याची तक्रार त्याने केली.

Feb 2, 2022, 08:30 AM IST

कोरोनावर कोणती औषधं प्रभावी?; WHO कडून मोलाचं मार्गदर्शन

कोरोनाची लागण झाल्यानंतर नेमकी कोणती औषधं घ्यावीत याबाबत मार्गदर्शक तत्त्वं जारी करण्यात आली आहेत.

Jan 20, 2022, 12:41 PM IST

अंमली पदार्थ तस्करी कशी आणि कोणत्या गोष्टीचा वापर करुन करतात, हे जाणून घ्याल तर थक्क व्हाल

अंमली पदार्थ तस्करीसाठी ड्रग्स माफियांची नवी शक्कल

Dec 14, 2021, 07:13 PM IST

काळाचौकीतील त्या महिलेच्या मुलीचं अपहरण नाही तर 'हे' धक्कादायक कारण आलं समोर

आईला गुंगीचे औषध देऊन बाळ पळवल्याची घटना काल मुंबईत समोर आली होती

Dec 2, 2021, 05:36 PM IST

Sting Operation | मुंबईतील ड्रग्जचं वास्तव पाहून तुम्हाला धक्का बसेल

मुंबई, मायानगरी मुंबई आणि या मायानगरीतल्या या झोपडपट्ट्या आता ड्रग्ज तस्करांचे अड्डे बनलेत.

 

Nov 22, 2021, 10:01 PM IST

आता औषधंही महागली; दोन दशकांत औषधांच्या किमतीत विक्रमी वाढ

 इंधन दरवाढीनंतर औषधांच्या दरातही वाढ झाली आहे.

Nov 11, 2021, 10:08 AM IST
Aryan Khan Problem Rise As International Transaction Done For Drugs PT2M56S

Video | आर्यन खानच्या अडचणी वाढणार?

Aryan Khan Problem Rise As International Transaction Done For Drugs

Oct 26, 2021, 05:25 PM IST

Drugs Case : माझ्याकडे बरेच काही, सत्य बाहेर आणणार - प्रभाकर साईल

Aryan Khan Drugs Case : ड्रग्ज पार्टी प्रकरणी नवनवीन खुलासे होते आहे. Drugs Caseमधील प्रमुख साक्षीदार प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याने आपण केलेल्या आरोपावर ठाम असल्याचे म्हटले आहे.  

Oct 26, 2021, 01:57 PM IST

प्रभाकर साईल याचा समीर वानखेडे यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप? स्टिंग ऑपरेशनमध्ये ही बाब आली समोर

Aryan Khan Drugs Case : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नवे ट्विस्ट येत आहेत.  

Oct 26, 2021, 12:14 PM IST

NCB Drugs Case : नवाब मलिक यांचा समीर वानखेडे यांच्यावर नवा आरोप

Mumbai Drugs Case : आर्यन खान प्रकरणात (Aryan Khan Case) रोज नवे आरोप होत आहेत. या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळताना दिसत आहे. 

Oct 26, 2021, 10:57 AM IST