drought

दरदिवशी १० लाख लीटर पाणी देण्यास तयार - केजरीवाल

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात भयाण दुष्काळाची स्थिती पाहता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पाणी देण्याची तयारी दर्शवलीये. तसेच महाराष्ट्रासाठी पाणी वाचवा असे त्यांनी दिल्लीवासियांना अपील केलेय.

Apr 12, 2016, 01:08 PM IST

दुष्काळग्रस्त लातूरकरांवर आणखी एक संकट

गेल्या ३ वर्षांपासून भयानक दुष्काळाचा सामना करणाऱ्या लातूरकरांना आता एका नव्या संकटाने घेरलं आहे. बोरींगचं आणि दुषित पाणी प्यावं लागत असल्याने किडणीमध्ये स्टोन होण्याचं प्रमाण वाढलंय.

Apr 11, 2016, 09:53 AM IST

पुढील ४८ तासांत जलराणी लातूरला रवाना होणार

सांगलीतल्या मिरजमध्ये लातूरला पाणी घेऊन जाणाऱ्या वाघिणी सज्ज होत आहेत. रविवार दुपारपासून मिरज रेल्वे स्टेशनवर लातूरसाठी पाणी पोहचवणारे डबे भरण्याचं काम सुरू आहे. २० ते २५ टॅँकची पहिली रेल्वे लातूरकडे पाठवण्याचं नियोजन सुरु आहे.  

Apr 11, 2016, 09:14 AM IST

आयपीएल बाहेर नेऊन दुष्काळाचा प्रश्न सुटणार नाही-धोनी

आयपीएल बाहेर नेऊन दुष्काळाचा प्रश्न सुटणार नाही-धोनी

Apr 10, 2016, 10:50 PM IST

दुष्काळग्रस्तांना औरंगाबाद खंडपीठ करणार मदत

दुष्काळग्रस्तांना औरंगाबाद खंडपीठ करणार मदत

Apr 10, 2016, 08:27 PM IST

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नदीचं खोलीकरण होणार

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नदीचं खोलीकरण होणार

Apr 10, 2016, 08:22 PM IST

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नदीचं खोलीकरण होणार

दुष्काळाची पावले ओळखून चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील महत्वाची नदी असलेल्या इरई नदीचे खोलीकरण आणि गाळ काढण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम प्रारंभ केला आहे.

Apr 10, 2016, 07:49 PM IST

लातूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये पाणी भरायला तांत्रिक अडचण

लातूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये पाणी भरायला तांत्रिक अडचण

Apr 10, 2016, 07:40 PM IST

पाण्यासाठी माकडाची विहिरीत उडी

पाण्यासाठी माकडाची विहिरीत उडी

Apr 10, 2016, 07:39 PM IST

आयपीएल आणि दुष्काळाच्या वादावर धोनी बोलला

महाराष्ट्रामध्ये दुष्काळ असताना आयपीएलचे सामने होऊ नयेत अशी मागणी होत आहे. 

Apr 10, 2016, 04:55 PM IST