drop

घर घेणार असाल तर ही बातमी वाचून घ्या...

मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा मोठा परिणाम देशभरातील रिअल इस्टेट क्षेत्रावर पडला असून यामुळे घरांच्या किंमती झपाट्याने खाली उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत केलेल्या पाहणीनुसार येत्या ६ ते १२ महिन्यांच्या कालावधीत देशातील ४२ शहरांमधील घरांच्या किंमती ३० टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. २००८ नंतर विकासकांद्वारे निर्माण करण्यात आलेल्या देशभरातील गृहनिर्माण मालमत्तेची एकूण किंमत ८ लाख कोटी रुपये इतकी आहे.

Nov 24, 2016, 08:44 PM IST

ऑपरेशन संपेपर्यंत पीएम मोदींनी नाही प्यायले पाणी

 उरमध्ये भारतीय लष्कराच्या ठिकाणावर १८ सप्टेंबरला झालेल्या हल्ल्यानंतर देशाच्या शूत्रांना कठोर शिक्षा देण्याची मागणी देशातून चौफर होऊ लागली होती. 

Sep 30, 2016, 07:57 PM IST

एलईडी बल्ब खिशाला सहज परवडणार

एलईडी बल्बची किंमत जवळपास ९० टक्क्यांनी घटणार आहे. केंद्र सरकारच्या योजनेमुळे हे शक्य होणार आहे.

Sep 15, 2016, 01:51 PM IST

'ब्लॅकबेरी' जाणार, ओबामांच्या हातात येणार हा नवीन स्मार्टफोन!

अमेरिकेचे सद्य राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा स्पेशल ब्लॅकबेरी फोन हा नेहमीच चर्चेचा विषय ठरलाय... पण, आता याच ब्लॅकबेरी फोनचा त्याग बराक ओबामा करणार आहेत. 

Jun 15, 2016, 12:32 PM IST

शाहरुखच्या चिंता वाढल्या

शाहरुख खानच्या फॅननं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 19.20 कोटी रुपये कमावले.

Apr 17, 2016, 05:33 PM IST

कोहलीनं सांगितलं मला टीममधून काढा

सध्याच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक म्हणजे विराट कोहली. आयपीएलमध्ये पहिल्या मोसमापासून रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरकडून खेळलेल्या कोहलीची यंदाच्या आयपीएलमध्येही जोरदार चर्चा आहे.

Apr 15, 2016, 06:26 PM IST

वायदे बाजारही पडला... सोनं आणखी स्वस्त होणार!

वैश्विक पातळीवर सोन्याच्या किंमतीत आलेल्या मंदीमुळे सोन्याचे भाव पुन्हा एकदा घसरताना दिसत आहेत. 

Mar 30, 2016, 05:07 PM IST

फायटर प्लेनमधून पडले बॉम्ब, दूरपर्यंत ऐकू आले धमाके

 राजस्थानच्या बारमेडमध्ये आज एक फायटर प्लेनमधून चुकीने पाच बॉम्ब पडले.  पडलेल्या बॉम्बमुळे दूरपर्यंत धमाक्यांचा आवाज ऐकू आला. 

Jan 26, 2016, 05:07 PM IST

व्हिडीओ | इसीसीकडून रशियाचं विमान पाडल्याचा दावा

जगातील सर्वात धोकायदायक दहशतवादी संघटना इसीसीने रशियाचं विमान 9268 पाडल्याचा दावा केला आहे.

Nov 3, 2015, 09:45 PM IST

'कॉल ड्रॉप झाल्यास एक रुपया भरपाई'

मोबाईल कंपन्यांचे फोनसाठी अनेकवेळा नेटवर्क नसते. ज्यावेळी असते त्यावेळी फोन सुरु असताना मध्येच फोन कॉल कट होतो. पुन्हा फोन लावावा लागतो. मात्र, कॉल ड्रॉप होतो, त्यावेळी पूर्ण पैसे कापले जातात. या भुर्दंड मात्र, ग्राहकाला बसतो. आता हा भुर्दंड भरपाईच्या स्वरुपात कंपन्यांना द्यावा लागणार आहे. त्यासाठी एक रुपया भरपाई द्यावी लागेल.

Oct 16, 2015, 10:22 AM IST

सोनं आता 27 हजाराच्याही खाली

सोन्याच्या किंमतीत घसरण सुरूच आहे, कारण सोनं आता 27 हजाराच्याही खाली आलंय.

May 30, 2014, 12:02 PM IST