Driving License हरवले तर काय करावे? हे सोपे उपाय करा आणि मिळवा तुमचे लायसन्स
तुम्ही वाहन चालवत असाल आणि तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License ) नसेल तर तुमच्यावर प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) दंडात्मक कारवाई करतात. त्यामुळे वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स महत्वाचे आहे.
Jun 24, 2023, 09:27 AM ISTआता घरबसल्या काढता येईल Driving Licence, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Driving License Online Apply: ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आधीप्रमाणे RTO च्या फेऱ्या माराव्या लागत नाहीत. ही प्रोसेस आता अगदी सोपी झाली असून तुम्ही घरबसल्या अर्ज करून ड्रायव्हिंग लायसन्स अवघ्या 7 दिवसात तुमच्या घरी पोहोचेल.
Oct 3, 2022, 02:32 PM IST1 जुलैपासून लागू होणार ड्राइविंगशी संबंधित नवा नियम, टेस्ट दिल्याशिवाय मिळू शकतं Driving License
मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्स नियमांना अधिसूचित केले. हे नियम 1 जुलै 2021 पासून लागू होतील.
Jun 11, 2021, 07:48 PM IST