driver

Pune Wagholi Case Police Arrest Dumper Driver In Drink And Drive Case PT34S

पुणे: वाघोली डम्पर अपघात प्रकरणात मोठी बातमी

Pune Wagholi Case Police Arrest Dumper Driver In Drink And Drive Case

Dec 25, 2024, 10:50 AM IST

मुकेश अंबानींच्या चालकाचा महिन्याचा पगार खासगी कंपनीतील Executive पेक्षाही जास्त, त्याची रक्कम...

मुकेश अंबानी यांच्या घरातील प्रत्येक पर्सनल स्टाफला असलेला पगार हा कायमच चर्चेचा विषय असतो. अंबानींच्या चालकाचा महिन्याचा पगार हा एका प्रायव्हेट कंपनीतील उच्च पदावरील व्यक्तीपेक्षाही जास्त आहे. हा आकडा नक्कीच अव्वाक करणारा आहे. 

Sep 28, 2024, 01:18 PM IST

हे फक्त पुणेकरच करु शकतात! रक्षाबंधननिमित्त रिक्षावाल्यांकडून लाडक्या बहिणींसाठी धमाकेदार ऑफर

Pune Rikshaw Offer:   पुणेकर भावांनी नेहमीप्रमाणे आपलं वेगळेपण जपलंय. त्यांनी रक्षाबंधन निमित्त बहिणींना आगळ वेगळं गिफ्ट दिलंय. 

Aug 19, 2024, 09:54 AM IST
Palghar boisar school bus driver beaten by bike rider PT54S

बाईकस्वाराकडून स्कूलबस चालक वाहकाला मारहाण

Palghar boisar school bus driver beaten by bike rider

Jul 2, 2024, 03:50 PM IST

गुटखा थुंकताना गमावला प्राण! शरीराचे जागीच तुकडे; घटनास्थळ पाहून अंगाचा थरकाप

Horrific Accident On Road: हा अपघात एवढा भीषण होता की चालकाचं मुंडकं थेट रस्त्यावरच पडलं. तसेच त्याचा हात तुटून अपघात झालेल्या ठिकाणापासून काही फुटांवर पडला होता.

Jun 26, 2024, 01:32 PM IST

रिक्षा चालकाने महिलेचं अपहरण करून निर्जन स्थळी नेले आणि... डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

डोंबिवलीत दोन रिक्षा चालकांकडून महिलेचं अपहरण करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गस्तीवर असणा-या मानपाडा पोलीसांनी आरोपींना अटक केली.

Sep 9, 2023, 07:43 PM IST

Viral Video : फूल रजनीकांत स्टाईल! चालत्या रिक्षात टायर बदललं, विश्वास बसत नाहीए ना... पाहा Video

Viral Richshaw Tyre Video: सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यातून सध्या अशाच एक व्हिडीओ सोशल (Viral Video) मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की एका रिक्षावाल्यानं चक्क भर रस्त्यातच टायर बदलला आहे.

May 1, 2023, 06:06 PM IST
 Shivshahi bus caught fire in Nashik  The passengers were saved due to the alertness of the driver PT1M49S

शिवशाही बस पेटली; ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे प्रवासी बचावले

Shivshahi bus caught fire in Nashik The passengers were saved due to the alertness of the driver

Apr 4, 2023, 07:25 PM IST
The police will record the mother's statement for the second time in the Tunisha case PT1M5S

Tunisha Sharma | तुनिषा प्रकरणात आईचा दुसऱ्यांदा पोलिस नोंदवणार जबाब

The police will record the mother's statement for the second time in the Tunisha case

Dec 29, 2022, 11:15 AM IST