dream homes with gauri khan

खरंच हिऱ्यांनी सजवली Shahrukh Khan ने 'मन्नत'ची नेमप्लेट? गौरीने सांगितलं कारण

अभिनेता शाहरुख खानच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्याला भेटण्यासाठी त्याचा प्रत्येक चाहता प्रचंड उत्सुक असतो. एवढंच नाही तर अभिनेत्याची एक झलक पाहाण्यासाठी चाहते मुंबईतील त्याच्या 'मन्नत'बाहेर उभे असतात. 

 

Nov 23, 2022, 10:30 AM IST