प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणाचे नागपूरनंतर आता नाशिक कनेक्शन
Honey Trap Case : पुण्यातील डीआरडीओ अधिकारी डॉ. प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणाचे नागपूरनंतर आता कनेक्शन नाशिकपर्यंत पोहोचले आहे. नाशिकमध्ये कुणी अधिकारी यामध्ये गुंतलेलं आहे का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
May 18, 2023, 12:17 PM ISTप्रदीप कुरुलकर याच्या पॉलिग्राफी चाचणीसाठी कोर्टाची परवानगी, हनी ट्रॅपसाठी शेंडेच्या मोबाईलचा वापर?
Pradeep Kurulkar Honey Trap Case : प्रदीप कुरुलकर यांची पॉलिग्राफी चाचणी करण्याची मागणी एटीएसने न्यायालयाकडे केली होती. आता पॉलिग्राफी चाचणीसाठी न्यायलायाकडून रितसर परवानगी मिळाली आहे. त्यामुळे अधिक माहिती उजेडात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
May 17, 2023, 10:51 AM ISTपुणे हनीट्रॅप प्रकरणात धक्कादायक बातमी, प्रदीप कुरुलकर यांचा शासकीय पासपोर्टवर 5 ते 6 देशांचा दौरा
Pradeep Kurulkar Honey Trap Case :हनीट्रॅप प्रकरणी अटकेत असलेले डीआरडीओचे संचालक कुरुलकर यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुरुलकर ई मेलमार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात असल्याचे एटीएसच्या तपासात उघड झालेय. त्यांच्या मेलची माहिती गूगूलने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाली आहे.
May 10, 2023, 11:39 AM ISTDRDO संचालकाचे कारनामे उघडे, पाकिस्तानी हेरांना परदेशात भेटले
पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या डीआरडीओच्या (DRDO) संचालकाचे धक्कादायक कारनामे पोलीस तपासात समोर आले आहेत. केवळ आर्थित लाभासाठी भारताची गोपनिय माहिती पुरवत असल्याचा संशय आहे.
May 6, 2023, 08:30 PM ISTकोरोनावर उपचार करण्यासाठी आणखी एका औषधाला हिरवा कंदील
हे औषध डीआरडीओच्या न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायसेस (INMAS) आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB) यांनी तयार केले आहे
May 8, 2021, 06:26 PM ISTVIDEO| ऑक्सिजन पुरवणारी DRDOची नवी प्रणाली नेमकी कशी असेल?
New_Research_By_DRDO_During_The_Corona_Crisis
Apr 21, 2021, 08:20 AM IST