drawing rangoli is very useful for physical and mental health benefits of drawing rangoli सणावाराला दारापुढे आपण आवर्जून रांगोळी काढतो रांगोळी काढण्याचे हे काही वेगवेगळे फायदे पाहा

Drawing Rangoli: घरासमोर रांगोळी का काढली जाते? कारण वाचून तुम्हीही थक्क व्हाल!

दिवाळीतील पाच दिवस प्रत्येकाच्या घरात सजावट करण्यात येते. या दिवसांत घरात चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण असते. दिवाळीच्या दिवसांत घरासमोर दिवे लावले जातात. तर, महिला छान रांगोळ्या काढतात. दारासमोर छान रांगोळी काढली जाते. रांगोळीत सुबक रंग मन प्रसन्न करतात. खरं तर पूर्वी दररोज घरासमोर रांगोळी काढली जायची. मात्र, हल्ली ती परंपरा मागे पडत चालली आहे. पण अजूनही दसरा, दिवाळीच्या दिवसांत रांगोळी काढली जाते. 

Oct 24, 2024, 02:00 PM IST