dowry

२५ हजारांचा हुंडा २० वर्षांनी व्याजासहीत केला परत

२५ हजारांचा हुंडा २० वर्षांनी व्याजासहीत केला परत 

Jun 7, 2017, 04:52 PM IST

२० वर्षांपूर्वी लग्नात घेतलेला हुंडा दुप्पटीने केला परत

गेल्या काही दिवसांपासून हुंडाविरोधी अभियान मजबूत होत असून त्यात आणखी एक पाऊल पुढे पडलं आहे. लातूर जिल्ह्यातील चाकूरचे नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे यांनी २० वर्षांपूर्वी लग्नात घेतलेला हुंडा आपल्या मेव्हण्याकडे जाहीरपणे परत केलाय. आणि तो ही दुपटीने. 

Jun 6, 2017, 08:43 AM IST

हुंड्याच्या प्रथा बंद झाल्याच पाहिजे, सुळेंची मागणी

हुंडा देणं आणि घेणं या चुकीच्याच प्रथा असून त्या बंद झाल्याच पाहिजेत अशी आग्रही मागणी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जळगावात केली. 

Apr 19, 2017, 09:28 PM IST

ब्लॉग : ‘धमक’ तर हवीच... जगायलाही!

शुभांगी पालवे
प्रतिनिधी, झी 24 तास
(shubha.palve@gmail.com)

Apr 19, 2017, 12:36 AM IST

हुंड्याचे दुष्टचक्र : नाशिकच्या तरुणांना काय वाटतं, पाहा...

नाशिकच्या तरुणांना काय वाटतं, पाहा... 

Apr 15, 2017, 10:14 PM IST

हुंड्याच्या फासाचे आणखी किती बळी?

लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली येथे शेतकऱ्याच्या मुलीने आर्थिक विवंचना आणि नापिकीमुळे आत्महत्या केली आहे. त्यामुळे आत्महत्येचं हे लोण आता शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत पोहचल्याचं पहायला मिळतंय... पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शितलच्या आत्महत्येमागे सगळ्यात महत्वाचे कारण आहे ते म्हणजे हुंड्याचा गळफास... हुंड्याच्या या दुष्टचक्रातून महाराष्ट्राची सुटका होणार तरी कधी? हाच प्रश्न प्रत्येकाला वेदनादायी सतावतोय. 

Apr 15, 2017, 08:10 PM IST

एक शपथ... बालविवाह आणि हुंडाविरोधी

एक शपथ... बालविवाह आणि हुंडाविरोधी

Mar 23, 2017, 05:41 PM IST

लातूरमध्ये आणखी एक नवविवाहितेचा हुंडाबळी

पुरोगामी महाराष्ट्रातील हुंडाबळीच्या घटना काही केल्या थांबत नाहीत. लातूर जिल्ह्यात आणखी एका नवविवाहितेचा हुंड्यासाठी बळी गेला आहे. निलंगा तालुक्यातील हालसी हत्तरग्यातल्या वर्षाराणी फुलसुरे या तरुणीचा विवाह गेल्या वर्षी हालसी तिप्पनबोने याच्याशी झाला होता. 

Mar 2, 2017, 03:35 PM IST

समाजशास्त्र म्हणतं, कुरुप मुलींना जास्त हुंडा द्यावा लागतो

'मुलगी कुरुप असेल तर तिचा विवाह होण्यासाठी तिच्या पालकांना जास्त हुंडा द्यावा लागतो'

Feb 3, 2017, 12:34 PM IST

कुस्तीपटू योगेश्वर दत्तने हुंडा म्हणून घेतला एक रुपया

लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा कुस्तीपटू योगेश्वर दत्त कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. कधी राजकारणाबाबत आपले बेधडक मत व्यक्त करणारा तर कधी जवानांच्या समर्थनार्थ ट्वीट करुन तो चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आलाय. 

Jan 18, 2017, 08:37 AM IST