doppelganger

''तो लहान आहे, त्याला Ranbir Kapoor बनवू नका...'' 7 वर्षांच्या मुलाच्या पालकांवर नेटकरी का संतापले?

Ranbir Kapoor Doppelganger Trolled: रणबीर कपूर हा आपल्या सर्वांचाच लाडका अभिनेता आहे. मागच्या वर्षी रणबीरचे दोन चित्रपट (Ranbir Kapoor Films) प्रदर्शित झाले ते त्याच्या चाहत्यांना खूप जास्त आवडले. आता त्याचा 'अ‍ॅनिमल' (Animal) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाचीही त्याच्या प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

Jan 19, 2023, 02:35 PM IST

Aishwarya Rai म्हणून प्रसिद्ध झालेली 'ही' मुलगी आहे तरी कोण? Video पाहिलात का?

सध्या तिचा पोन्नियिन सेल्वन 1 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

Sep 1, 2022, 09:55 PM IST

रणबीरही बाचकेल; ओळखा पाहू यातली खरी आलिया कोण?

एका मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलीला पाहून कदाचित रणबीर कपूरही गोंधळून जाईल

May 12, 2022, 11:22 AM IST

पाकिस्तानात आढळला जसप्रीत बुमराह चा ड्युप्लिकेट

विराट कोहली, सचिन तेंडूलकर, लसिथ मलिंगानंतर आता जसप्रीत बुमराहसारखी दिसणारी एक व्यक्ती पाकिस्तानामध्ये दिसली आहे. 

Sep 20, 2017, 07:10 PM IST